भारतात कोविड लसीकरण मोहीम 100 कोटींचा टप्पा गाठत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आगाखान पॅलेस वर खास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सध्या भारतातील 100 स्मारकांवर अशीच रोषणाई करण्यात आली आहे. त्यामध्ये पुण्याच्या आगाखान पॅलेसचा देखील समावेश आहे.
आगाखान पॅलेस वर खास विद्युत रोषणाई
देशभरात #कोविड लसीकरण मोहीम 100 कोटींचा टप्पा गाठत आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातल्या 100 स्मारकांवर रोषणाई करण्यात आली आहे. पुण्यातली ऐतिहासिक भव्य इमारत #आगा_खान_पॅलेस विद्यूत रोषणाईने सजवण्यात आली आहे.#VaccineCentury pic.twitter.com/0oJ60uwuHd
— AIR News Pune (@airnews_pune) October 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)