ITR रिफंडसाठी आलेला मेसेज फेक असून हा तुमची बचत उडवण्याचा प्रयत्न असल्याचा इशारा पुणे ग्रामीण पोलिसांचा दिला आहे. फेक मेसेज ट्विटच्या माध्यमातून शेअर करत त्यांनी नागरिकांना सतर्क केले आहे.
ITR साठी तुम्हालाही मॅसेज आला असेल तर व्हा सावधान ! रिटर्न नव्हे तर तुमची बचत उडविण्याचा आहे प्लॅन
जनहितार्थ -
पुणे ग्रामीण पोलीस @DGPMaharashtra @PuneCityPolice @Cyberdost @MahaCyber1 @MumbaiPolice pic.twitter.com/ngzuEoj46E
— Pune Rural Police (@puneruralpolice) March 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)