रोझरी एज्युकेशन ग्रुपमधील भागीदार विनय अरन्हा यांना न्यायालयाने ईडी कोठडी मंजूर केली आहे. कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेने मंजूर केलेल्या 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज बुडवल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना PMLA कायद्यातील तरतुदींनुसार अटक केली होती. त्यांना 23 मार्च 2023 पर्यंत ईडी कोठडी मिळाली आहे.
ED has arrested Vinay Vivek Aranha, partner in Rosary Education Group, Pune on 10.03.2023, under the provisions of PMLA, and the Hon’ble Court has granted his custody to ED till 20.03.2023 in bank fraud case.
— ED (@dir_ed) March 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)