पुण्यात ब्रेक फेल झाल्याने शिवशाही बसचा अपघात झाला आहे. या अपघाताच्या वेळी बसमध्ये असलेले 25 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. ब्रेक फेल झाल्याने बस फुटपाथच्या बाजुला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या धडकेत बसचे मोठे नुकसान झाले आहे. संगमवाडीच्या बाळासाहेब ठाकरे चौकात सकाळी हा अपघात झाला.
पाहा फोटो -
ब्रेक फेल झाल्याने शिवशाही बसचा पुण्यात अपघात, सुदैवाने 25 प्रवासी बचावले https://t.co/HT7XKohPFG @MickyGhai #Pune #Shivshahi #Accident pic.twitter.com/2uqL5q0SAa
— ABP माझा (@abpmajhatv) May 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)