Vande Bharat Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन वंदे भारत ट्रेनला ग्रीन सिग्नल दाखवला. मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सीएसटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) - सोलापूर वंदे भारत ट्रेनसाठी केटरिंग सेवेशिवाय एकेरी भाडे चेअर कारसाठी 1,000 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी 2,015 रुपये असेल, तर दोन्ही कॅटरिंगसह भाडे अनुक्रमे 1,300 रुपये आणि 2,365 रुपये असेल. सीएसटी ते साईनगर शिर्डीपर्यंत केटरिंग सेवेशिवाय एकेरी तिकीट चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी अनुक्रमे 840 रुपये आणि 1670 रुपये असेल, तर केटरिंग सेवेच्या तिकिटाची किंमत अनुक्रमे 975 रुपये आणि 1840 रुपये असेल.
महाराष्ट्र: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने मुंबई-सोलापुर वंदे भारत ट्रेन को हरी झंडी दिखाकर देश को समर्पित किया। https://t.co/HAqyYHcZtP pic.twitter.com/EvVu0JP9S0
— ANI_HindiNews (@AHindinews) February 10, 2023
Watch | Prime Minister @narendramodi flags off India's 9th Vande Bharat Train from Chhatrapati Shivaji Maharaj Terminus in Mumbai@AshwiniVaishnaw @RailMinIndia pic.twitter.com/tPefupUmMO
— Prasar Bharati News Services & Digital Platform (@PBNS_India) February 10, 2023
मुंबई-साईनगर शिर्डी या देशातील १० व्या वंदे भारत रेल्वे गाडीला पंतप्रधान @narendramodi यांनी हिरवा झेंडा दाखवून केलं रवाना.@PMOIndia @DDNewslive #VandeBharatExpress @RailMinIndia pic.twitter.com/QC3ZHEMTk7
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) February 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)