PM Modi Inspected Atal Setu: पंतप्रधान मोदींनी (PM Modi) आज मुंबईतील अटलबिहारी वाजपेयी शेवरी-न्हावा शेवा अटल सेतू (Atal Bihari Vajpayee Shevari-Nhawa Sheva Atal Setu) चे उद्धाटन केले. तसेच त्यांनी स्वत: या पुलाची पाहणी केली. अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे. हा पूल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. याशिवाय मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारत प्रवासाचा वेळ देखील कमी करेल. (हेही वाचा - PM Modi Kalaram Mandir Puja Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नाशिक येथील काळाराम मंदिरात पूजा (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)