Shiv Jayanti 2023: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सकाळी महापूजा व संध्याकाळी महाआरती करावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी 19 फेब्रुवारीला सकाळी महापूजा व संध्याकाळी महाआरती करावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
Shiv Jayanti 2023: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने व जल्लोषात साजरी करायची आहे. यानिमित्ताने सर्वांनी 19 फेब्रुवारीला सकाळी महापूजा व संध्याकाळी महाआरती करावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती #शिवाजीमहाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने व जल्लोषात साजरी करायची आहे. यानिमित्ताने सर्वांनी १९ फेब्रुवारीला सकाळी #महापूजा व संध्याकाळी #महाआरती करावी-मुख्यमंत्री @mieknathshinde #शिवजयंती pic.twitter.com/XO7AfBzxk4
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) February 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 17, 2023 02:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

