राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्ला चढवण्यात आला आहे. अव्वाच्या सव्वा तिकीट दर ठेवूनही वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांना असे अन्न मिळत असेल तर, देशातील 80 कोटी जनतेला किती निकृष्ट दर्जाचं अन्न मिळत असेल याचा विचार करा! अक्षरशः अन्नातही विष कालवण्याचं कामच मोदी सरकार करत आहे. असा

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)