नजिकची स्मशानभूमी शोधण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल युजर फ्रेंडली असून याद्वारे जवळच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी ठिकाण आणि वेळ स्लॉट निवडण्यास मदत होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Maharashtra: Nashik Municipal Corporation launched an online portal helping people book & find nearby crematorium
“This portal is user friendly that helps one choose the location and time slot for cremation at the nearest crematorium,” said an official (07.05) pic.twitter.com/FSsjaDfx7g
— ANI (@ANI) May 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)