मुंबई मध्ये 5 ऑक्टोबर दिवशी वांद्रे येथील बीकेसी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा शिवसेना मेळावा आयोजित करण्यात आला आहे तर दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क वर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. या दोन्ही दसरा मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकं मुंबईमध्ये येणार आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर ट्राफिक विभागाने वाहतूकीमध्ये काही बदल केले आहेत.
दादर भागातील वाहतुकीमधील बदल
५ ऑक्टोबर, २०२२ रोजी शिवाजी पार्क, दादर येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर, ९:०० ते २४:०० या कालावधीसाठी वाहतूक व्यवस्थापनेत खालीलप्रमाणे तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. pic.twitter.com/MW7sTYCl0j
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) October 4, 2022
बीकेसी भागातील वाहतुकीमधील बदल
५ ऑक्टोबर रोजी एमएमआरडीए मैदान, बीकेसी, वांद्रे (ई) येथे आयोजित दसरा मेळाव्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्ग आणि जवळपासच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, तात्पुरती वाहतूक व्यवस्था स.९ ते रात्री १२ या वेळेत पुढील तात्पुरती वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.#MTPTrafficUpdates pic.twitter.com/PtcXzL7XMT
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) October 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)