सायन मध्ये 38 वर्षीय पोलिस कॉन्स्टेबल Vijay Salunkhe यांनी राहत्या घरी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवल्याचं समोर आलं आहे. त्यांची मुंबईच्या शाहु नगर पोलिस स्टेशन मध्ये 30 मे दिवशी बदली झाली होती मात्र आजारपणाचं कारण देत त्यांनी सुट्टी घेतली होती. अशातच त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. सुसाईड नोट सापडली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
#NewsAlert | A 38-year-old police constable Vijay Salunkhe allegedly died by suicide at his residence in Sion area yesterday. He was posted at Mumbai's Shahunagar Police Station and was on leave since May 30 due to ill health. A suicide note has been found; investigation is…
— NDTV (@ndtv) June 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)