मंगला प्रवीण राठोड या 60 वर्षीय महिलेने आज मुंबईतील कांदिवली परिसरात असलेल्या टॉवरच्या ९व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. समता नगर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मयत महिला पती, तीन मुले आणि सून यांच्यासोबत राहत होती. ADR अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
पाहा पोस्ट -
Maharashtra | A 60-year-old woman namely Mangala Praveen Rathod dies by suicide by jumping from the 9th floor of a Tower located in the Kandivali area of Mumbai, today. Samta Nagar police took the body in custody and sent it for post-mortem. The deceased woman lived with her…
— ANI (@ANI) January 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)