मुंबई शहरात अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी वाहतूक काहीशी मंदावलेली आहे. दमदार पावसाचा रेल्वे वाहतूक आणि प्रामुख्याने रस्तेवाहतुकीवरही मोठाच परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहने चालवताना अडचण होताना दिसते आहे.
ट्विट
महालक्ष्मी जंक्शनवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे.
Traffic movement at Mahalaxmi junction is slow due to water logging.#MumbaiRains
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) October 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)