मुंबई पोलिसांनी महादेव ॲप प्रमोटर्स सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्या विरोधात सध्या सुरू असलेल्या 15,000 कोटी रुपयांच्या महादेव ऑनलाइन बेटिंग प्रकरणात लुकआउट सर्कुलर (LOC) जारी केले आहे. तपासात सट्टेबाजी, मॅच फिक्सिंग आणि हवाला ऑपरेशन्सचा समावेश आहे. या प्रकरणी कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
पाहा पोस्ट -
Mumbai Police have issued a Lookout Circular (LOC) against Mahadev App Promoters Sourabh Chandrakar and Ravi Uppal in an ongoing Rs 15,000 crore Mahadev Online Betting Case. The investigation involves allegations of betting, match-fixing, and Hawala operations. Legal proceedings…
— ANI (@ANI) June 18, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)