15000 कोटींच्या महादेव बेटिंग अ‍ॅप घोटाळ्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. यापूर्वी 14 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांनी डाबरचे संचालक गौरव बर्मन आणि कंपनीचे अध्यक्ष मोहित बर्मन यांच्यासह 32 जणांवर बेटिंग अ‍ॅप घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोप करून गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महादेव अ‍ॅप प्रकरणामध्ये तपासासाठी Mumbai Police कडून 4 सदस्यीय स्पेशल टीम बनवण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)