आज मुंबई मध्ये मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कामावरून घरी परतत असतानाच्या वेळेस हा गोंधळ झाल्याने सध्या फलाटांवर मोठी गर्दी आहे. कल्याण-ठाकूर्ली दरम्यान Overhead Equipment मध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने वाहतूक कोलमडली आहे. सध्या हा दोष दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. संध्याकाळी 7.19 पासून ही रेल्वे ची सेवा विस्कळीत झाली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक व्यवस्था कोलमडली

प्रवाशांच्या प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)