मुंबई मध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 28 जानेवारी दिवशी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंड दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. तर हार्बर मार्गावर सीएसटीएम ते पनवेल दरम्यान ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरही ठाणे- पनवेल दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर ब्लॉकच्या काळात वाशी ते सीएसएमटी दरम्यान विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत. Mumbai Coastal Road Project: मुंबईकरांना दिलासा! कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा फेब्रुवारीच्या सुरुवातीला पूर्ण होणार .
पहा मध्य रेल्वेचे अपडेट्स
Attention Passengers🚨 🚧 Central Railway Mega Block on 28.1.2024.
Dear passengers, This essential maintenance is crucial for the upkeep and safety of our infrastructure. We kindly request passengers to plan their travel accordingly, and we appreciate your understanding and… pic.twitter.com/zEeUbnx73y
— Central Railway (@Central_Railway) January 27, 2024
पहा पश्चिम रेल्वेचे अपडेट्स
रेल्वे रुळ, सिग्नल प्रणाली तथा ओवरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी रविवार 28 जानेवारी 2024, रोजी चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल (लोकल) स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10:35 ते 15:35 वाजेपर्यंत 5 तासांचा ब्लॉक असेल.@drmbct pic.twitter.com/tLHzKS7Ow3
— Western Railway (@WesternRly) January 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)