मुंबईच्या लोअर परळच्या फिनिक्स मिलला आग लागल्याची घटना घडली आहे. पार्किगमध्ये असलेली दुचाकीने आधी पेट घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. या मिलला सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. या मिलला नेमकी कशी लागली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पाहा व्हिडिओ -
Fire breakout at mumbai phoenix mills , One of the most prestigious malls of mumbai
Seemingly one ola electric caught fire while parked and spread to bike around it pic.twitter.com/kJirwlCJLO
— Khubeb Koradia (@khubebkk) December 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)