पेट्रोल पंपावर फक्त अत्यावश्यक सेवासुविधांचा सिस्टकर्स असलेल्या वाहनांना इंधन दिले जाणार असल्याची बातमी खोटी असल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे.
Tweet:
Fake Message Alert
A message about police instructing petrol pumps to give fuel only to cars with #EssentialStickers is false. However, our appeal to Mumbaikars to not move out unless it’s for essentials or an emergency is genuine & heartfelt
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 18, 2021
Tweet:
Which Sticker Fits Your Bill?
.@CPMumbaiPolice Hemant Nagrale explaining the various colours and categories of #EmergencyStickers #KnowYourStickers pic.twitter.com/a7bROFaQtO
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)