मुंबई लोकल (Mumbai Local) ही मुंबईकरांची लाईफलाईन (Lifeline) आहे, लाखो मुंबईकर (Mumbaikar) या लोकल ट्रेनच्या (Local Train) सहाय्याने मुंबईत (Mumbai) कामावर पोहचतात. यामुळे मुंबईची लोकल ही मुंबईच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आज सकाळी अंबरनाथ (Ambernath) रेल्वे स्टेशनवर (Railway Station) एका मोटार मॅनला (Motor Man) त्याच्या निवृत्तीच्या दिवशी अनोखा निरोप हा रेल्वे स्थानकातील कर्मचारी आणि प्रवाशांकडून देण्यात आला. अंबरनाथ रेल्वे स्थानकात सकाळी 8 वाजून 27 मिनीटाला सुटणाऱ्या लोकलच्या मोटरमॅनला निवृत्तीच्या शुभेच्छा या देण्यात आल्या. यावेळी लोकल ट्रेनला सजवून स्थानकात उभ्या असलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.
पाहा व्हिडिओ -
Motorman of Ambernath starting 8:27 local retired today.. Daily commuters at Ambernath seen cheering & wishing him happy retirement.. Few things which only #Mumbaikars can relate to..
(Video courtesy @prachiadak21)@mumbairailusers @rajtoday @Central_Railway @RailMinIndia pic.twitter.com/mNKflSW9tE
— Tanmoy Adak (@tanmoyadak24) May 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)