Akola Flood: सततच्या पावसामुळे महाराष्ट्रातील अकोल्यात मोर्णा नदीला पूर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पाऊस लागला आहे. त्यामुळे गावागावत, शहरात मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी साचले आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यात पूर आल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे. PTIने या संदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या दोन आढवडे संतत धार चालू आहे. नद्याच्या पाण्याची पातळी वाढली असल्याने गावात पूर आले आहे. यवतमाळ मध्ये पूर आल्यामुळे नागरिकांना प्रशासनाकडून मदत मिळत आहे. अकोला जिल्ह्यात पूर आले आहे, ड्रोनने शुट केलेले व्हिडिओ PTI ने शेअर केले आहे. सततच्या पावसामुळे अकोला जिल्ह्यातील मोर्णा नदीची पातळी वाढली आहे. आणि नदीला पूर आल्याचे चित्र दिसत आहे.
VIDEO | Morna river flooded in Maharashtra's Akola due to continuous rainfall. pic.twitter.com/3t8dGDc3xk
— Press Trust of India (@PTI_News) July 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)