मनी लाँड्रिंग प्रकरणात नोव्हेंबर 2021 पासून तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना जामीन मिळणार किंवा नाही याबाबत उत्सुकता कायम आहे.
ट्विट
#BombayHighCourt reserves its order on the bail application of former state Home Minister #AnilDeshmukh imprisoned in a money laundering case since November 2021. pic.twitter.com/bKb7Ds4RX2
— Live Law (@LiveLawIndia) September 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)