Cylinder Explosion In Pune: मार्केट यार्ड, आंबेडकर नगर, गल्ली क्रमांक 11 मध्ये झोपडपट्टी परिसरात आग (Fire) लागली. अग्निशमन दलाने तत्परतेने प्रतिसाद देत चार पाण्याच्या टँकरसह अग्निशमन दलाच्या सहा गाड्या रवाना केल्या. मिळालेल्या माहितीनुसार, जवानांनी आग विझवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. सिलिंडरच्या स्फोटामुळे (Cylinder Explosion) ही आग लागल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे, परिणामी आगीने अनेक घरांना वेढले. (हेही वाचा - Mumbai News: कांदिवलीत इमारतीला 23व्या मजली आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी)

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)