राज्यातील जिल्हा परिषद निवडणूक निकाल जाहीर होत आहे. राज्यात सहा जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद (Zilla Parishad Election Results 2021) आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी ( Panchayat Samiti Election Results 2021) झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (6 ऑक्टोबर) पार पडत आहे. जिल्हा परिषदेच्या 85 आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी मतदान पार पडले. यात धुळे (Dhule), नंदुरबार (Nagpur), अकोला (Akola), वाशीम (Washim), पालघर (Palghar) आणि नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदांचा समावेश आहे. या मतदानाची आज मोजणी होत आहे.
आतापर्यंत हाती आलेले निकाल खालील प्रमाणे
BJP : 04
NCP : 04
Congress : 05
Shivsena : 03
Other : 04
Total : 20/85
#MaharashtraZillaParishad #ElectionResults 2021*
BJP : 04
NCP : 04
Congress : 05
Shivsena : 03
Other : 04
Total : 20/85#Congress #BJP #Shivsena #Maharashtra
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaidc) October 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)