चीन आणि जगभरामध्ये कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत असलेल्या बातम्या येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र त्या दृष्टीने सतर्क झाला आहे का. तशी परिस्थीती उद्भवल्यास राज्य सरकार काय उपाययोजना करत आहे? त्यासाठी आवश्यक एखादी समिती किंवा टास्क फोर्स स्थापन केला जाणार आहे काय? असा सवाल राज्यविधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. यावर आपण लवकरच या बाबत उपाययोजना करण्यासाठी एखादी समिती किंवा टास्क फोर्स स्थापन करु असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abdul Kadir (@abdulkadir_shaikh)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)