महाराष्ट्रामध्ये आता मान्सूनपूर्व सरी बरसत असल्याने ऊन- पावसाचा खेळ सुरू झाला आहे. सध्या राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज (20 मे) आणि उद्या (21 मे) सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नक्की वाचा: Southwest Monsoon 2025: मान्सून अंदमान, निकोबार मध्ये दाखल; भारतीय हवामान खात्याची माहिती.
महाराष्ट्राचा हवामान अंदाज
#हवामानअंदाज#Maharashtra | कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्या सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.#WeatherUpdate #Rain @RMC_Mumbai @Indiametdept pic.twitter.com/w62H3kKkut
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) May 20, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)