महाराष्ट्रात काही ठिकाणी येत्या 24 तासांत मेघगर्जनेसह हलका-मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दाक्षिण-पूर्व अरबी समुद्र,केरळ कर्नाटक किनारपट्टी जवळ आज सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात समुद्र किनारी आणि पश्चिम घाट परिसरामध्ये आढळून येऊ शकतो.
पहा ट्वीट
13 Dec,दाक्षिण-पूर्व अरबी समुद्र,केरळ कर्नाटक
किनारपट्टी जवळ आज सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार. राज्यात येत्या 24 तासात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका-मध्यम पाउस पडण्याची शक्यता,जोरदार वारे ही,(Yellow).अन्य ठिकाणी दर्शविल्या प्रमाणे आज,उद्या गडगडाटासह
हलका/मध्यम पाउस शक्यता
- IMD pic.twitter.com/ETJnFUuUnC
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)