विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी दौरे, सभा, संवाद सुरु केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता शेतकऱ्यांसाठी खास पोस्ट करत शेतकऱ्यांना सुगीचे दिवस यावेत याकरिता आवश्यक ती सर्व पावलं उचलण्यास आम्ही वचनबद्ध आहोत असे त्यांनी आपल्या X पोस्टवर सांगितले आहे.
वाचा अजित पवारांची पोस्ट -
सुखी राहील माझा बांधव शेतकरी,
तर चैतन्य नांदेल घरोघरी, दारोदारी!
कारण, जगाचा पोशिंदा माझा बळीराजा आहे. तो आपला अन्नदाता आहे. तो काळ्या मातीत घाम गाळतो, शेती करतो तेव्हा आपल्या सर्वांच्या घरी अन्नधान्याची कमतरता भासत नाही. तो जगला तर आपण सगळेच जगलो. त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना… pic.twitter.com/pejkZa9Ebp
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)