महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तत्काळ मदत करण्यासाठी राज्य सरकार कडून भारत निवडणूक आयोगाला पत्र लिहून आचारसंहितेला शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळ पडला आहे. या भागात तत्काळ मदत आणि त्यासंबंधीच्या योजनांचा विस्तार करता येईल यासाठी सरकार कडून ही मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारचे निवडणूक आयोगाला पत्र
State Government writes to Election Commission of India in wake of drought situation in several districts of the state, seeks relaxation in Model Code of Conduct so that immediate help and schemes regarding the same can be extended: Maharashtra Government
— ANI (@ANI) May 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)