Union minister Narayan Rane यांच्या जुहूमधील बंगल्यामधील काही बांधकाम पाडण्याचा आदेश मागे घेतल्याची  माहिती  महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. नारायण राणेंच्या आदिश बंगल्यामध्ये बेकायदेशीर बांधकाम असल्याचं सांगत बीएमसीने नोटीस पाठवली होती. सध्या हे प्रकरण कोर्टात पोहचलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)