राज्यात जुलै महिन्यात उद्भवलेल्या पूरामुळे विविध जिल्ह्यांमध्ये शेतपिकांचे नुकसान झाले. यांच्या मदतीसाठी 365 कोटी 67 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
पहा ट्विट:
राज्यात जुलै २०२१ च्या अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यांत पूरस्थिती उद्भवली. यामुळे शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना मदतीच्या वाटपासाठी ३६५ कोटी ६७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे मदत व पुनर्वसन मंत्री @VijayWadettiwar यांनी सांगितले. pic.twitter.com/WBC5Ml1FOW
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)