जलसंधारण योजना राबविण्यात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आला आहे. जलशक्ती मंत्रालयाने पहिल्यांदाच भारतीय जलसंस्थांची गणना करुन एक अहवाल प्रकाशित केला. या अहवालामध्ये जलसंधारण योजना सर्वाधिक प्रमाणात आणि यशस्वीरीत्या राबविण्यात यशस्वी ठरलेल्या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे.
ट्विट
जलशक्ती मंत्रालयाकडून प्रथमच यावर्षीचा भारतातील जलसंस्थांची गणना करणारा एक अहवाल प्रकाशित करण्यात आला. ज्यामध्ये #जलसंधारण_योजना सर्वाधिक प्रमाणात आणि यशस्वीरीत्या राबविण्यात #महाराष्ट्रानं_प्रथम_क्रमांक पटकवला आहे...
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)