महाराष्ट्र सीईटी च्या तारखा जाहीर झाल्या असून 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान या परीक्षा होणार आहेत. यावेळी सीईटीला एकूण 8 लाख 55 हजार 869 विद्यार्थी बसणार असून 226 केंद्रावर परीक्षा ऑनलाईन माध्यमातून होणार आहेत. mahacet.org वर पहा संपूर्ण वेळापत्रक उपलब्ध आहे.
वर्ष २०२१-२२ साठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (#CET) १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२१ दरम्यान होणार आहे.एकूण ८,५५,८७९ विद्यार्थ्यांसाठी २२६ केंद्रे निश्चित केली. https://t.co/kbnH3dgTyg वर तपशीलवार वेळापत्रक उपलब्ध आहे-उच्च व तंत्रशिक्षणमंत्री @samant_uday यांची पत्रपरिषदेत माहिती pic.twitter.com/rpGtapzAwS
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)