आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीमध्ये पुढील काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले-

 

  • नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी-1) आणि मुद्रांक निरीक्षक गट ब (अराजपत्रित) ही पदे लोकसेवा आयोगाच्या कक्षेत.
  • अमरावती जिल्ह्यातील राजूरा लघू पाठबंधारे प्रकल्पास 193.81 कोटींची सुधारित मान्यता देण्यात आली
  • अनाथांना एक टक्का आरक्षण लागू केले जाणार
  • नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह ही केंद्र पुरस्कृत सुधारित योजना राज्यात राबवली जाणार
  • भारताच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव राज्यात 15 ऑगस्ट 2023 पर्यंत साजरा केला जाणार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)