Maharashtra Flood Relief: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्रात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज राज्य कॅबिनेटकडून 11,500 रूपये कोटींचं पॅकेज मंजूर झाले आहे. प्रतिकुटुंब 10हजार रुपये तातडीची मदत, दुकानदारांसाठी 50 हजार रुपये आणि टपरी धारकांसाठी 10 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पूर्ण घर पडलं असल्यास 1 लाख 50 हजार रुपये, 50 टक्के घराचं नुकसान झालं असल्यास 50 हजार रुपये आणि 25 टक्के नुकसान झालेल्या घरासाठी 25 टक्के तर अंशत: नुकसान झालेल्या घरासाठी किमान 15 हजार रुपयांची मदत मिळणार आहे.
The state cabinet today approved an expenditure of Rs 11,500 crores for emergency relief, repairs and other long-term measures for flood damage in the state due to recent heavy rains: Maharashtra Chief Minister's Office (CMO)
— ANI (@ANI) August 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)