राज्यातील विमानतळांचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी शिर्डी विमानतळावर नव्या प्रवासी टर्मिनलसाठी 527 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी 734 कोटी रुपये मंजूर करण्यात आली आहे. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार करण्यात येणार आहे. तर, पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार आहे. नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)