मुंबई मध्ये आज अयोध्येमधील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचं औचित्य साधत सिद्धिविनायक मंदिरामध्ये महाभिषेक पूजा संपन्न झाली आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास ट्रस्ट चे अध्यक्ष सदा सरवरणकर देखील आरतीला उपस्थित होते.
#WATCH | Maharashtra: Mahabhishek puja and aarti were performed at in Mumbai today, on the completion of one year of pranpratishtha of Sri Ram Mandir in Ayodhya, UP. A large number of devotees witnessed the occasion.
(Video: Shree… pic.twitter.com/iI5n7Hk0LY
— ANI (@ANI) January 22, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)