कॉंग्रेसचे नागपुर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आज (26 मार्च) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नागपूरात 19 एप्रिल दिवशी मतदान आहे. दरम्यान त्यांच्या विरूद्ध नागपूरात भाजपा च्या नितीन गडकरी यांचं आव्हान आहे. विजय वडेट्टीवार, नाना पटोले देखील त्यांच्या अर्ज सादर करण्याच्या वेळी उपस्थित होते.
पहा ट्वीट
नागपुर लोकसभा निवडणूक 2024!
नागपुर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री.विकास ठाकरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपस्थित राहून विकास ठाकरे यांना माझ्या शुभेच्छा दिल्या. #nagpur #loksabha pic.twitter.com/eqed06FGOu
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)