विदर्भात लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात विदर्भामध्ये लोकसभेच्या निवडणूकीसाठी मतदान 19 एप्रिल दिवशी आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून भाजपाच्या Sudhir Mungantiwar यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी घरी एक पूजा केली. अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस देखिल उपस्थित होते.
सुधीर मुनगंटीवार यांनी भरला उमेदवारी अर्ज
#WATCH | Maharashtra: BJP candidate from Chandrapur Lok Sabha Sudhir Mungantiwar performs puja at his residence ahead of filing his nomination for the upcoming elections.
He says, "I have asked for blessings for the welfare of the people. The resolution made by PM Narendra Modi… pic.twitter.com/xuoC9uX3Nw
— ANI (@ANI) March 26, 2024
#WATCH | Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis says, "With the blessings of the almighty, Chhatrapati Shivaji Maharaj, and Babasaheb Bhimrao Ambedkar, we have filed the nomination of Sudhir Mungantiwar from Chandrapur. The start has been good, and the result will be good too.… pic.twitter.com/8mAtxxv7QY
— ANI (@ANI) March 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)