'केसरी टुर्स' चे संस्थापक केसरी पाटील यांचं आज (15 फेब्रुवारी) निधन झाले आहे. वांद्रे येथील राहत्या घरी वृद्धापकाळामुळे त्यांचे निधन झाले आहे. आज संध्याकाळी शिवाजी पार्क परिसरामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. महाराष्ट्राच्या पर्यटनक्षेत्राचा दीपस्तंभ अस्तंगत झाला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
केसरी पाटील यांचं निधन
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)