नाशिक तालुक्यातील गिरणारे जवळील वाडगावमध्ये बिबट्या विहिरात पडला होता. विहीरीला पाणी असल्याने बिबट्या जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता. अखेर विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला यश आलं. वनविभागाने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला जीवनदान दिलं.
नाशिकमध्ये प्रयत्नांची शिकस्त करून वनविभागाने विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवले... pic.twitter.com/IIMEVm42mg
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)