पिंपरी चिंचवड मध्ये H3N2 चा महाराष्ट्रातील पहिला बळी गेला आहे. मृत व्यक्ती 73 वर्षांची आहे. या व्यक्तीला COPD आणि atrial fibrillation हा हृद्यविकास देखील होता अशी माहिती देण्यात आली आहे. सध्या H3N2 विषाणू चिंता वाढवत आहे. नागरिकांनी या विषाणूमुळे घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
Maharashtra | A 73-year-old man died today due to H3N2 virus in Pimpri Chinchwad Municipal Corporation. The patient was also suffering from COPD (pulmonary disease) and atrial fibrillation (heart disease): Pimpri-Chinchwad Municipal Corporation
— ANI (@ANI) March 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)