तामिळनाडू येथे लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेप्रकरणी केंद्र सरकार उद्या संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे. हे निवेदन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून दिले जाण्याची शक्यता आहे. दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा होते.
Government likely to issue a statement tomorrow in Parliament on the crash of the military chopper with Chief of Defence Staff on board: Sources
— ANI (@ANI) December 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)