नव्या वर्षातली आज पहिली चतुर्थी आणि आजच्या चतुर्थीला विशेष महत्व आहे कारण आज अंगारकी चतुर्थी आहे. वर्षातील पहिलीचं चतुर्थी अंगारकी येणं म्हणजे सुवर्णयोगचं. प्रत्येक शुभ कामाची सुरुवात बाप्पाच्या आशिर्वादाने केल्यास काम यशस्वी होतं असा गणेशभक्तांचा विश्वास आहे, आता या संपूर्ण वर्षाची सुरुवात तर अंगारकीने झालीयं म्हणजे हे संपूर्ण वर्षचं यशपूर्ण. तरी राज्यभरातील विविध गणपती मंदीरात आज वेगवेगळे कार्यक्रम पार पडत आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात देखील गणेश याग संपन्न झाला आहे.
जय गणेश !
अंगारकी चतुर्थी निमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गणेश याग संपन्न झाला.https://t.co/CW7Tnb7eKb#shrimant #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya#shrimantdagdusheth#dagdusheth #dagdushethganpati #pune #maharashtra #mumbai #devotional #hindu pic.twitter.com/HktJpJwTyX
— Shrimant Dagdusheth Ganpati (@DagdushethG) January 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)