मुंबई मध्ये अ‍ॅक्वा लाईन अर्थात भूमिगत मेट्रोचं काम जोरात सुरू आहे. या मेट्रोचा बीकेसी ते वरळीचा टप्पा येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार असल्याची चर्चा असताना आज मुंबई मेट्रो कडून मिठी नदीच्या काठावर कट-अँड-कव्हर पद्धतीचा वापर करून बांधलेल्या धारावी मेट्रो स्टेशनचा खास फर्स्ट लूक जारी करण्यात आला आहे. कट अँड कव्हर पद्धत ही shallow tunnels बांधण्याची एक सोपी पद्धत आहे जिथे खंदक खोदले जाते आणि त्यावर ओव्हरहेड सपोर्ट सिस्टमचा वापर केला जातो. नक्की वाचा:  Mumbai Metro-3 Aqua Line Expansion: मुंबई मेट्रो 3 चा वरळी पर्यंतचा टप्पा लवकरच होणार सुरू; आरे ते सिद्धिविनायक अवघ्या 34 मिनिटांत, 60 रूपयांत गाठणं होणार शक्य .

कसं दिसतं धारावी मेट्रो स्टेशन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)