Devendra Fadnavis On Monsoon Sessions: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अशातचं आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर चर्चा करू. आमची ताकद वाढली असली तरी त्याचा गैरवापर होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि संबंधित सर्व समस्या सोडवू. जनतेच्या हितासाठी विरोधकांकडून आवाज उठवला जाईल. आज परिस्थिती अशी आहे की आमच्या सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीमुळे FDI मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा - Pune: Rohit Pawar यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; अज्ञात व्यक्तीविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल)
Mumbai: “...Maharashtra legislature monsoon sessions start from tomorrow...We will discuss all the issues during the session...Even though our strength has increased we will make sure that we do not misuse it and address all the issues related to the welfare of the people that… pic.twitter.com/LQZCLgNk1t
— ANI (@ANI) July 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)