ईडी च्या धाडीनंतर आमदार रविंद्र वायकर यांना 17 जानेवारीला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जोगेश्वरी मध्ये बीएमसीच्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल उभारण्याच्या प्रकरणात आर्थिक घोटाळ्याचे आरोप वायकरांवर लावण्यात आले आहेत. या प्रकरणामध्येच चौकशीसाठी अअता ईडी कार्यालयात त्यांना बोलावण्यात आले आहे. रविंद्र वायकर हे उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंतांपैकी एक आहेत.
पहा ट्वीट
Money laundering case | ED has summoned Shiv Sena (UBT) leader Ravindra Waikar, asking him to appear before them on 17th January.#Mumbai
— ANI (@ANI) January 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)