Cyrus Mistry यांच्यासोबत प्रवास करणार्या Dr Anahita Pandole आणि त्यांचे पती Darius Pandole यांना उपचारासाठी मुंबईच्या HN Reliance Foundation Hospital मध्ये हलवले आहे. काल पालघर जवळ झालेल्या अपघातामध्ये सायरस मिस्त्री यांच्यासोबत अजून एका व्यक्तीचा रस्ते अपघातामध्ये निधन झाले आहे.
Dr Anahita Pandole & her husband Darius Pandole, who were travelling with Cyrus Mistry, were brought by road to HN Reliance Foundation Hospital in Mumbai today. Team of 20 multi-disciplinary doctors are evaluating them:Dr Tarang Gianchandani, CEO, HN Reliance Foundation Hospital https://t.co/mWOib54hKa
— ANI (@ANI) September 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)