ज्ञानेश्वरमहाराज पालखीने आज सातारा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. हा पालखी सोहळा लोणंद व तरडगाव येथे मुक्कामी असेल. त्यामुळे अनेक वाहतुकीचे बदल केले आहे. हे बदल कळण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या ट्विटर अकाऊंटवर नकाशा शेअर केला आहे. तसेच त्या मार्गाने जाण्याचे आवाहन केले आहे.
#संतश्रेष्ठ श्री #ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळा आज #सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार असून पालखी सोहळा #लोणंद व तरडगाव येथे मुक्कामी असेल. . त्यावेळी नकाशा मध्ये दाखविलेल्या मार्गाचा वापर करावा.@CollectorSatara@SataraPolice pic.twitter.com/Z6jIU5SvcJ
— DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara) June 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)