आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत काही महत्वाच्या सामजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. ग्रीन हायड्रोजन (Green Hydrogen) या विषयात जवळपास 2 लाख 70 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे करार करण्यात आले आहेत अशी माहितील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या माध्यमातून 63 हजार नोकऱ्यांची निर्मीती देखील होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
पाहा व्हिडिओ -
🕑 2.05pm | 29-1-2024 📍 Mumbai | दु. २.०५ वा. | २९-१-२०२४ 📍 मुंबई.
LIVE | Media interaction.#Maharashtra #Mumbai https://t.co/KOSP9zCkEZ
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)